नमस्कार मी निकीता काळबांडे. मी कॉलेज स्टुडन्ट आहे. माझ्या पुढच्या हायर एज्युकेशनसाठी मला पैशांची गरज होती. त्यासाठी मी यूट्यूब वर पार्ट टाईम इनकम सोर्स काही आहे का हे शोधत होते. सर्च करत असताना मी यूट्यूब वर रवींद्र भारती सरांची फ्री डिमॅट अकाउंट ओपनिंग ची ऍड पहिली आणि मी सहजच चौकशी साठी त्यांच्या ७०५७१०१०१० या नंबरवरती कॉल केला. त्यांनी मला डिमॅट अकाउंट ओपन करण्याबद्दल पूर्ण बेसिक माहिती प्रोव्हाईड केली. त्यांनी माझं डिमॅट अकाउंट हि ओपन करून घेतलं.